
+
बालमने संस्कारित
विभागात कार्यरत
शाळा, आदिवासी पाडे
स्वयंसेवक
लोकधारा वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत.

आमच्या प्रयत्नांना तुमची साथ.
वेळ असो किंवा आर्थिक बळ; प्रत्येक योगदान महत्त्वाचं.

लोकधारा ही शिक्षण, जागरूकता आणि नागरिकांच्या सहभागातून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे.
