नोंदणी व अनुपालन
नोंदणीकृत. नियमसुसंगत!
या विभागात लोकधारा वेलफेअर ट्रस्टची अधिकृत नोंदणी, वैधानिक मान्यता आणि आवश्यक अनुपालनासंबंधी कागदपत्रे उपलब्ध आहेत.
नोंदणी प्रमाणपत्र
लोकधारा वेल्फेअर ट्रस्टची नोंदणी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० अन्वये करण्यात आली आहे.
स्थायी खाते क्रमांक (PAN)
लोकधारा वेलफेअर ट्रस्टचा आयकर विभागाने जारी केलेला स्थायी खाते क्रमांक (PAN).
दर्पण (नीती आयोग) नोंदणी प्रमाणपत्र
लोकधारा वेलफेअर ट्रस्टची नीती आयोगाच्या स्वयंसेवी संस्था दर्पण (NGO Darpan) पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे.
१२ए नोंदणी प्रमाणपत्र
लोकधारा वेलफेअर ट्रस्टची आयकर अधिनियम, १९६१ च्या कलम १२ए अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.
80जी
लोकधारा वेलफेअर ट्रस्टला आयकर अधिनियम, १९६१ च्या कलम ८०जी अंतर्गत करसवलतीची मान्यता प्राप्त आहे.